🎖️ दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था  |  यांच्यावतीने सातारा व सातारा भागातील निवडक शाळा मध्ये लहानपणापासून मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या हेतूने एक सुंदर असा उपक्रम राबवण्यात येत आहे... यात मुलांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येते... उपक्रमाचे पहिले पुष्प आज जानकीबाई प्रेमसुख झंवर, मराठी शाळा सातारा..  |  📢 या शाळेमध्ये गुंफण्यात आले... या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली यात तब्बल 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला...  | 
📞 +91 8421899734
India's Premier Defence Coaching

Train
Today.
Lead Tomorrow.

Sainik School · Navodaya · RMS

Build the
Officer
Within You.

Class 3rd ते 9th साठी विशेष coaching. Academics, Physical Training आणि Personality Development एकत्र. 87% Success Rate.

Community Initiative · Satara

Shaping
Future
Leaders.

दैनिक महाराष्ट्र न्यूज व राजमुद्रा संस्थेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये बुद्धिमत्ता चाचणी उपक्रम – भविष्यातील अधिकारी घडविण्यासाठी.

01 03
350+
Total Selections
12+
Years Experience
1000+
Cadets Trained
87%
Success Rate
3+
Expert Ex-Officers
📢 Live
🎖️ दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था – यांच्यावतीने सातारा व सातारा भागातील निवडक शाळा मध्ये लहानपणापासून मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या हेतूने एक सुंदर असा उपक्रम राबवण्यात येत आहे... यात मुलांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येते...  |  🎖️ उपक्रमाचे पहिले पुष्प आज जानकीबाई प्रेमसुख झंवर, मराठी शाळा सातारा – या शाळेमध्ये गुंफण्यात आले... या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली यात तब्बल 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला...  |  🎖️ या उपक्रमाचा उद्देश लहान मुलांमध्ये स्पर्धा परीक्षा विषयी आवड निर्माण व्हावी आणि यातूनच भविष्यातील अधिकारी निर्माण व्हावेत हीच एक अपेक्षा... हीच अपेक्षा घेऊन दैनिक महाराष्ट्र न्यूज व राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था हे कार्य करत आहे...  | 
Rajmudra Academy Group
Rajmudra About
12+
Years of
Excellence

About Rajmudra Academy

Rajmudra Academy is a dedicated coaching institute focused on preparing students from 3rd to 9th standard for Sainik School, Navodaya, Rashtriya Military School (RMS), scholarship, and other competitive exams.

We aim to build strong fundamentals, discipline, and confidence through quality teaching, regular practice, and personal attention.

🏆
350+ Selections
Across Sainik, Navodaya, RMS & more since 2012
👨‍✈️
Ex-Officers Faculty
Trained by Army, Navy & Air Force veterans
🏠
Residential Campus
Disciplined hostel with defence lifestyle
📊
87% Success Rate
Industry-leading selection percentage
Enquire Now →

Our Courses

Comprehensive programs designed by ex-defence officers and expert educators to maximize your selection chances.

GENERAL
Foundation Batch

English Grammar, Core Math, Marathi grammar, Core IT, Core GK.

⏱️ 15 April to 15 June & 1 May - 15 June
📚
GENERAL
Regular Batch

English, GK, Marathi, Math, IT

⏱️ 18 June to Till Exam Date
📚
GENERAL
FastTrack Batch

Test Series, Paper Solving, etc.

⏱️ 1 December - Till exam date
📚

Achievements

Every name here is a story of dedication, hard work, and the right guidance.

कॅ. शमित बुलुंगे
कॅ. शमित बुलुंगे
सैनिक स्कूल, सातारा ✓
कॅ. निरंजर तावरे
कॅ. निरंजर तावरे
सैनिक स्कूल, सातारा ✓
कॅ. स्वयंम मगर
कॅ. स्वयंम मगर
सैनिक स्कूल, सातारा ✓
कॅ. समीर पवार
कॅ. समीर पवार
सैनिक स्कूत, सातारा ✓

Social Work & Updates

Guidance, updates, and insights on our latest social initiatives and events.

मलकापूरातील कन्या शाळेत बुद्धिमत्ता चाचणी
Update
April 13, 2026
मलकापूरातील कन्या शाळेत बुद्धिमत्ता चाचणी

मलकापूरातील कन्या शाळेत बुद्धिमत्ता चाचणी; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग मलकापूरात कन्या शाळेत बुद्धिमत्ता चाचणी दैनिक महाराष्ट्र न्यूज, सातारा व राजमुद्रा सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मलकापूर येथील श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या शाळेत बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. सुमारे १५० ते १६० विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदवत स्पर्धा परीक्षांच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. मुख्याध्यापिका भिसे मॅडम व योगेश खराडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

लहानग्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी
Update
April 11, 2026
लहानग्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी

लहानग्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी; मलकापूरात बुद्धिमत्ता चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मलकापूरात बुद्धिमत्ता चाचणी दैनिक महाराष्ट्र न्यूज, सातारा व राजमुद्रा सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श प्राथमिक विद्यामंदिर येथे बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. इयत्ता ३री व ६ वी तील सुमारे २९७ विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत स्पर्धा परीक्षांच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले

लहानग्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी
Update
March 11, 2026
लहानग्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी

अण्णासाहेब राजे भोसले प्राथमिक विद्यालयात बुद्धिमत्ता चाचणी उत्साहात संपन्न सातारा शहर व परिसरातील निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी बुद्धिमत्ता चाचणी दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा सामाजिक व शैक्षणिक संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब राजे भोसले प्राथमिक विद्यालय, सातारा येथे उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली

Why Choose
Rajmudra Academy?

At Rajmudra Academy, we focus on building strong foundations and guiding students towards success with the right strategy and support.

01
Experienced Faculty

Qualified teachers with strong subject knowledge and teaching experience.

02
Concept-Based Learning

Focus on clear understanding, not just rote learning.

03
Tests & Analysis

Weekly tests with performance tracking and improvement plans.

04
Discipline & Motivation

We develop confidence, focus, and a disciplined study routine.

🏆
Top Results
Consistent selections in every batch since 2012
👨‍✈️
Ex-Officers
Faculty with real defence service experience
🏋️
PT Training
Daily physical training & obstacle courses
📋
Mock SSB
Weekly mock SSB tests with expert feedback

World-Class Facilities

Everything a future officer needs — under one roof.

Digital Classrooms

Smart digital boards for better understanding and interactive learning.

DIGITAL
24×7 CCTV Surveillance

Complete monitoring to ensure student safety and discipline.

24×7 CC
Comfortable Seating

Spacious and well-arranged classrooms for focused study.

COMFORTA
Study Materials

Well-designed notes, worksheets, and practice papers.

STUDY MA
Regular Tests

Weekly tests and performance analysis.

REGULAR
Doubt Solving Sessions

Extra support for clearing student doubts.

DOUBT SO
Clean & Safe Environment

Maintained classrooms for a healthy learning atmosphere.

CLEAN &
Hostel Facility

Hostel

HOSTEL F
Hostel Facility

Hostel

HOSTEL F