🎖️ दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था  |  यांच्यावतीने सातारा व सातारा भागातील निवडक शाळा मध्ये लहानपणापासून मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या हेतूने एक सुंदर असा उपक्रम राबवण्यात येत आहे... यात मुलांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येते... उपक्रमाचे पहिले पुष्प आज जानकीबाई प्रेमसुख झंवर, मराठी शाळा सातारा..  |  📢 या शाळेमध्ये गुंफण्यात आले... या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली यात तब्बल 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला...  | 
📞 +91 8421899734
Giving Back to Society

Social Work

Beyond the classroom, we believe in building responsible citizens. Our cadets lead, serve and inspire communities across India.

5000+
Lives Impacted
30+
Initiatives
12+
Years of Service
100%
Volunteer Driven
📢 Live
🎖️ दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था – यांच्यावतीने सातारा व सातारा भागातील निवडक शाळा मध्ये लहानपणापासून मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या हेतूने एक सुंदर असा उपक्रम राबवण्यात येत आहे... यात मुलांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येते...  |  🎖️ उपक्रमाचे पहिले पुष्प आज जानकीबाई प्रेमसुख झंवर, मराठी शाळा सातारा – या शाळेमध्ये गुंफण्यात आले... या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली यात तब्बल 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला...  |  🎖️ या उपक्रमाचा उद्देश लहान मुलांमध्ये स्पर्धा परीक्षा विषयी आवड निर्माण व्हावी – यातूनच भविष्यातील अधिकारी निर्माण व्हावेत हीच एक अपेक्षा...  | 

Key Initiatives

From education to environment, our cadets step forward to make a difference wherever it matters most.

मलकापूरातील कन्या शाळेत बुद्धिमत्ता चाचणी
मलकापूरातील कन्या शाळेत बुद्धिमत्ता चाचणी
Apr 13, 2026

मलकापूरातील कन्या शाळेत बुद्धिमत्ता चाचणी; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
मलकापूरात कन्या शाळेत बुद्धिमत्ता चाचणी दैनिक महाराष्ट्र न्यूज, सातारा व राजमुद्रा सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मलकापूर येथील श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या शाळेत बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. सुमारे १५० ते १६० विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदवत स्पर्धा परीक्षांच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. मुख्याध्यापिका भिसे मॅडम व योगेश खराडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

लहानग्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी
लहानग्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी
Apr 11, 2026

लहानग्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी; मलकापूरात बुद्धिमत्ता चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मलकापूरात बुद्धिमत्ता चाचणी दैनिक महाराष्ट्र न्यूज, सातारा व राजमुद्रा सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श प्राथमिक विद्यामंदिर येथे बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. इयत्ता ३री व ६ वी तील सुमारे २९७ विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत स्पर्धा परीक्षांच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले

लहानग्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी
लहानग्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी
Mar 11, 2026

अण्णासाहेब राजे भोसले प्राथमिक विद्यालयात बुद्धिमत्ता चाचणी उत्साहात संपन्न
सातारा शहर व परिसरातील निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी बुद्धिमत्ता चाचणी दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा सामाजिक व शैक्षणिक संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब राजे भोसले प्राथमिक विद्यालय, सातारा येथे उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली

अधिकारी होण्याची उमेद : बापूसाहेब चिपळूणकर विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचा उत्साह
अधिकारी होण्याची उमेद : बापूसाहेब चिपळूणकर विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचा उत्साह
Mar 11, 2026

बापूसाहेब चिपळूणकर विद्यामंदिर, सातारा येथे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा सामाजिक व शैक्षणिक संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा शहर व परिसरातील निवडक शाळांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या बुद्धिमत्ता चाचणी उपक्रमांतर्गत पार पडला.

राजमुद्राच्या विद्यार्थ्यांचे सैनिक स्कूल परीक्षेमध्ये यश
राजमुद्राच्या विद्यार्थ्यांचे सैनिक स्कूल परीक्षेमध्ये यश
Mar 06, 2026

साताऱ्यातील राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ या वर्षात सैनिक स्कुल परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवत सैनिक स्कूल परीक्षेत ४६ विद्यार्थी क्वालिफाईड झाले. त्यांच्या या यशाबद्दल खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी कौतुक केले.

राजमुद्राच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे छत्रपती राजघराण्याकडून कौतुकाचा वर्षाव
राजमुद्राच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे छत्रपती राजघराण्याकडून कौतुकाचा वर्षाव
Mar 04, 2026

साताऱ्यातील राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सण २०२५/२६ या वर्षात सैनिक स्कुल परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवत सैनिक स्कूल परीक्षेत ४६ विद्यार्थी क्वालिफाईड झाले असून त्यांच्या या यशाबद्दल खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी कौतुक केले.

जि.प. शाळा कोडोली येथे बुद्धिमत्ता चाचणी उपक्रम उत्साहात
जि.प. शाळा कोडोली येथे बुद्धिमत्ता चाचणी उपक्रम उत्साहात
Jun 02, 2026

दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा आणि राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा व परिसरातील निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना इंग्लिश मीडियम स्कूल येथे बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्साहात संपन्न..
यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना इंग्लिश मीडियम स्कूल येथे बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्साहात संपन्न..
Jun 02, 2026

दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा सामाजिक व शैक्षणिक संस्था सातारा यांच्या माध्यमातून सातारा व सातारा भागातील निवडक शाळांमध्ये घेण्यात येणारी बुद्धिमत्ता चाचणी आज यशोदा शिक्षण संस्था सातारा संचलित साधना इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी संपन्न झाली. लहानपणापासून मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड ओळख निर्माण व्हावी या हेतूने दैनिक महाराष्ट्र न्यूज व राजमुद्रा सामाजिक व शैक्षणिक संस्था कार्य करत आहे.

आबासाहेब चिरमुले विद्यामंदिर सातारा येथील विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा परीक्षांची बीजे रुजवली
आबासाहेब चिरमुले विद्यामंदिर सातारा येथील विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा परीक्षांची बीजे रुजवली
Jun 02, 2026

दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा सामाजिक व शैक्षणिक संस्था सातारा यांच्या माध्यमातून सातारा व सातारा भागातील निवडक शाळांमध्ये बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येते आज आबासाहेब चिरमुले विद्यामंदिर व्यंकटपुरा पेठ व शनिवार पेठ अशा दोन शाखांमध्ये बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली लहान वयातच योग्य मार्ग दाखवण्याचं काम दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा सामाजिक व शैक्षणिक संस्था सातारा हे करत आहेत बुद्धिमत्ता चाचणी घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी कार्य करत आहे यात विद्यार्थी देखील आनंदाने सहभागी होत आहेत.

Jun 02, 2026

Be the Change.

Service is the highest form of leadership. Join us in our next initiative and make a difference that lasts.

📞 Contact Us