🎖️ दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था  |  यांच्यावतीने सातारा व सातारा भागातील निवडक शाळा मध्ये लहानपणापासून मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या हेतूने एक सुंदर असा उपक्रम राबवण्यात येत आहे... यात मुलांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येते... उपक्रमाचे पहिले पुष्प आज जानकीबाई प्रेमसुख झंवर, मराठी शाळा सातारा..  |  📢 या शाळेमध्ये गुंफण्यात आले... या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली यात तब्बल 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला...  | 
📞 +91 8421899734
Specialized Programs Open

Choose Your Path to Defence

From NDA to SSB, from Class 10 pass-outs to graduates — Rajmudra Academy has a program designed precisely for where you are and where you want to go.

📢 Live
🎖️ दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा व राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था – यांच्यावतीने सातारा व सातारा भागातील निवडक शाळा मध्ये लहानपणापासून मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या हेतूने एक सुंदर असा उपक्रम राबवण्यात येत आहे... यात मुलांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येते...  |  🎖️ उपक्रमाचे पहिले पुष्प आज जानकीबाई प्रेमसुख झंवर, मराठी शाळा सातारा –या शाळेमध्ये गुंफण्यात आले... या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली यात तब्बल 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला...  |  🎖️ या उपक्रमाचा उद्देश लहान मुलांमध्ये स्पर्धा परीक्षा विषयी आवड निर्माण व्हावी आणि यातूनच भविष्यातील अधिकारी निर्माण व्हावेत हीच एक अपेक्षा... हीच अपेक्षा घेऊन दैनिक महाराष्ट्र न्यूज व राजमुद्रा शैक्षणिक व सामाजिक संस्था हे कार्य करत आहे... – आज झालेल्या उपक्रमामध्ये जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा सातारा यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.. येथील शिक्षक सौ रुपाली मनोज घुगरे मॅडम व सौ धनश्री योगेश भोसले मॅडम यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले या शाळेतील मुख्याध्यापिका सौ सुरेखा दिलीप कुमार जाधव यांनी परवानगी दिली याबद्दल त्यांचे शतशः आभार..  | 
🎓 GENERAL
Foundation Batch

English Grammar, Core Math, Marathi grammar, Core IT, Core GK.

⏱️ 15 April to 15 June & 1 May - 15 June 🏫 10:00 to 4:00 📚 Active
Course Description

English Grammar, Core Math, Marathi grammar, Core IT, Core GK.

Duration
15 April to 15 June & 1 May - 15 June
Time
10:00 to 4:00
Status
Active
🎓 GENERAL
Regular Batch

English, GK, Marathi, Math, IT

⏱️ 18 June to Till Exam Date 🏫 10.00 to 4.00(residential) / 4.00 to 8.00 / 6.00 to 8.00 📚 Active
Course Description

English, GK, Marathi, Math, IT

Duration
18 June to Till Exam Date
Time
10.00 to 4.00(residential) / 4.00 to 8.00 / 6.00 to 8.00
Status
Active
🎓 GENERAL
FastTrack Batch

Test Series, Paper Solving, etc.

⏱️ 1 December - Till exam date 🏫 10.00 to 4.00(residential) 4.00 to 8.00 6.00 to 8.00 📚 Active
Course Description

Test Series, Paper Solving, etc.

Duration
1 December - Till exam date
Time
10.00 to 4.00(residential) 4.00 to 8.00 6.00 to 8.00
Status
Active
🚀 New Integrated Batch — May 1st, 2026

The most complete preparation program for Class 10 pass-outs — Class 11th, 12th, NDA, JEE Mains and MH-CET all in one 2-year residential batch. Very limited seats available.